AIIMS Nagpur Bharti नागपूर भरती; अर्ज प्रक्रिया सुरु!

AIIMS Nagpur Bharti नागपूर भरती; अर्ज प्रक्रिया सुरु!

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर अंतर्गत “प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 आणि 06 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 आणि 06 ऑगस्ट 2023 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in

 Interview Schedule AIIMS Nagpur For Recruitment 2023 

महत्वाची कागदपत्रे:

  • SC/ST/OBC (नॉन-क्रिमी लेयर)/EWS साठी सक्षम प्राधिकार्‍याने जारी केलेली नवीनतम जात प्रमाणपत्रे
  • भारतीय वैद्यकीय परिषदेचे अनुभव प्रमाणपत्रे आणि नोंदणी प्रमाणपत्र
  • आयडी पुरावा

 निवड प्रक्रिया:

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 05 आणि 06 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.
  • वैयक्तिक कॉल लेटर लवकरच ई-मेलद्वारे पाठवले जातील.
  • मुलाखतीची तारीख बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/gDIT7
✅ अधिकृत वेबसाईट
aiimsnagpur.edu.in

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *