Amravati Mahanagarpalika Bharti अमरावती महानगरपालिकेत भरती

Amravati Mahanagarpalika Bharti अमरावती महानगरपालिकेत भरती

अमरावती महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ” पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नाव –  पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ
  • पदसंख्या – 60 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
  • मुलाखतीची तारीख – 19 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.amtcorp.org

Amravati Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 04 पदे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 11 पदे
वैद्यकीय अधिकारी 24 पद
विशेषज्ञ 21 पद

Educational Qualification For Amravati Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
वैद्यकीय अधिकारी MBBS
विशेषज्ञ MD/ DNB/ MS/MD/DOMS/DORL

Salary Details For Amravati Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 60,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 30,000/-
वैद्यकीय अधिकारी 60,000/-
विशेषज्ञ 5000/- per visit

Amravati Municipal Corporation Recruitment 2023 – Important Documents 

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा जन्म तारखेचा दाखला
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • शासकीय अनुभव असल्यास अनुभव दाखला
  • नावात बदल असल्यास गॅजेट (राजपत्र) जोडणे

 

 

How To Apply For Amravati Mahanagarpalika Jobs 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For www.amtcorp.org Recruitment 2023

📑 PDF जाहिरात I https://shorturl.at/klwUX
📑 PDF जाहिरात II https://shorturl.at/Gvxgs
✅ अधिकृत वेबसाईट
www.amtcorp.org

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *