BAMU Aurangabad Bharti BAMU औरंगाबाद अंतर्गत भरती

BAMU Aurangabad Bharti BAMU औरंगाबाद अंतर्गत भरती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत “प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर  आणि असिस्टंट प्रोफेसर”पदाच्या 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर  आणि असिस्टंट प्रोफेसर
  • पद संख्या – 73 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग – ५००/-
    • राखीव प्रवर्ग – ३००/-
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2023
  • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पस, सोनेरी महल जवळ, जयसिंगपुरा, औरंगाबाद-431004.
  • अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख  21 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट- bamu.ac.in

BAMU Aurangabad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्रोफेसर 03 पदे
असोसिएट प्रोफेसर   20 पदे
असिस्टंट प्रोफेसर 50 पदे

Educational Qualification For BAMU Aurangabad Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रोफेसर Ph.D. degree
असोसिएट प्रोफेसर   Master’s Degree
असिस्टंट प्रोफेसर Master’s Degree

Salary Details For BAMU Aurangabad Jobs 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रोफेसर [Pay Band (AL-14): Rs. 1,44,200 – 2,18,200]
असोसिएट प्रोफेसर   [Pay Band (AL-13A): Rs. 1,31,400 – 2,17,100]
असिस्टंट प्रोफेसर [Pay Band (AL-10): Rs. 57,700 – 1, 82,100]

How To Apply For Babasaheb Ambedkar Marathwada University Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ajsA7
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/jHshD
✅ अधिकृत वेबसाईट
https://online.bamu.ac.in/recruitment/

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *