Bank Of Baroda Bharti बँक ऑफ बडोदामध्ये भरती

Bank Of Baroda Bharti बँक ऑफ बडोदामध्ये भरती

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “संरक्षण बँकिंग सल्लागार (DBA), उप संरक्षण बँकिंग सल्लागार (DDBA)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.

 • पदाचे नाव –  संरक्षण बँकिंग सल्लागार (DBA), उप संरक्षण बँकिंग सल्लागार (DDBA)
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र : जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा
 • वयोमर्यादा – ५७ – ६० वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

Bank of Baroda Vacancy 2023 Details

पदाचे नाव पद संख्या 
संरक्षण बँकिंग सल्लागार (DBA) ०३ पदे
उप संरक्षण बँकिंग सल्लागार (DDBA) ०२ पदे

 Educational Qualification For Bank of Baroda Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संरक्षण बँकिंग सल्लागार (DBA) A Bachelor Degree (Graduation) in any discipline from a University recognised by the Govt. Of India./Govt. bodies/AICTE etc.
उप संरक्षण बँकिंग सल्लागार (DDBA) A Bachelor Degree (Graduation) in any discipline from a University recognised by the Govt. Of India./Govt. bodies/AICTE etc.

Salary Details For Bank of Baroda Notification Details

पदाचे नाव  वेतन 
संरक्षण बँकिंग सल्लागार (DBA) Fixed Compensation of Rs 24.00 lakhs per annum
उप संरक्षण बँकिंग सल्लागार (DDBA) Fixed Compensation of Rs 18.00 lakhs per annum

How To Apply For Bank of Baroda Notification 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  12 ऑक्टोबर 2023  आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For www.bankofbaroda.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/rsDFW
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/vhsbHC
✅ अधिकृत वेबसाईट
www.bankofbaroda.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *