BEL Bharti भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) अंतर्गत भरती

BEL Bharti भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) अंतर्गत भरती

BEL (Bharat Electronics Limited) मध्ये “प्रकल्प अभियंता” पदाच्या १६ रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 16 पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत.ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे. BEL ची अधिकृत वेबसाइट www.bel-india.in आहे. पुढील तपशील पुढीलप्रमाणे:-

 • पदाचे नाव – प्रकल्प अभियंता
 • पद संख्या – 16 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 32 वर्षे
 • अर्ज शुल्क –Rs 472/- + GST
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक (एचआर/एनएस), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पोस्ट, बेंगळुरू – ५६००१३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –18 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in

BEL Bharti Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
प्रकल्प अभियंता 16 पदे

Educational Qualification For Bharat Electronics Limited Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता The candidate should have  4 years of full-time B.E/ B.Tech in the discipline of Electronics & Communication/ Electronics/ Telecommunication/ Communication/ Electronics & Telecommunication/ Electrical & Electronics Engineering/ Electrical Engineering/ Electronics & Instrumentation/ Instrumentation.

Salary Details For BEL Notification 2023

पदाचे नाव पद संख्या 
प्रकल्प अभियंता
 • 1st Year Rs. 40,000/- per month
 • 2nd Year Rs. 45,000/- per month
 • 3rd Year Rs. 50,000/- per month
 • 4th Year Rs. 55,000/- per month

How To Apply For BEL Jobs 2023

 1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्यावर अर्ज सदर करावे.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. अर्ज शुल्क पाठवण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवार सर्व सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक पार पाडू शकतात. एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Bharat Electronics Limited Vacancy details 2023

 

 

Important Links For BEL Application 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/aAIY2
✅ अधिकृत वेबसाईट
www.bel-india.in

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *