Bhartiy vimantal pradhikaran bharti (AAI) अंतर्गत 356 पदांची नवीन भरती

Bhartiy vimantal pradhikaran bharti (AAI) अंतर्गत 356 पदांची नवीन भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग), कनिष्ठ कार्यकारी (वित्त), कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा), कनिष्ठ कार्यकारी (कायदा) पदांच्या एकूण ३४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची 4 सप्टेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव –कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग), कनिष्ठ कार्यकारी (वित्त), कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा), कनिष्ठ कार्यकारी (कायदा)
 • पदसंख्या – 342 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा –
  • कनिष्ठ सहाय्यक – 30 वर्ष
  • वरिष्ठ सहाय्यक –  30 वर्ष
  • कनिष्ठ कार्यकारी – 27 वर्ष
 • अर्ज शुल्क – 1000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

AAI Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ सहाय्यक 09 पदे
वरिष्ठ सहाय्यक 09 पदे
कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग)  237 पदे
कनिष्ठ कार्यकारी (वित्त) 66 पदे
कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा) 03 पदे
कनिष्ठ कार्यकारी (कायदा) 18 पदे

Educational Qualification For AAI Jobs 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक Graduate
वरिष्ठ सहाय्यक Graduate preferably B.Com
कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग)  Any graduate
कनिष्ठ कार्यकारी (वित्त) B.Com with ICWA/CA/MBA (2 years’ duration) with specialization in Finance.
कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा) Bachelor’s Degree in Engineering. /Tech. in Fire Engg./Mechanical Engg./Automobile Engg.
कनिष्ठ कार्यकारी (कायदा) Professional degree in Law (3 years’ regular course after graduation OR 5 years’ integrated regular course after 10+2) and candidate should be eligible to get himself enrolled as an Advocate in Bar Council of India to do practice in courts in India

Salary Details For AAI Bharti 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ सहाय्यक Rs.40000-3%-140000
वरिष्ठ सहाय्यक Rs.36000-3%-110000
कनिष्ठ कार्यकारी  Rs.31000-3%-92000

How To Apply For AAI Jobs 2023

 • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
 • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

AAI Bharti 2023 – Vacancy Details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/jhmFSc
👉 ऑनलाईन अर्ज करा (5 ऑगस्ट पासून ) https://bit.ly/vdDx9C
✅ अधिकृत वेबसाईट
www.aai.aero

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *