BMC Bharti 2023बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

BMC Bharti 2023बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकतील  विविध खात्यांच्या आस्थापनेवरील “MIS- रु. २५५००-८११०० अधिक अनुज्ञेय भते” या सुधारित वेतनश्रेणी ‘कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी) या संवर्गातील एकूण २२६ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/ for prospects Recruitment Chief Personal Officer या संकेतस्थळावर सदरचे संपूर्ण जाहिरात असे व तीसह प्रसद्ध करण्यात येत आहे. सदर जाहिरात दि. १५.०८.२०२३ ते दि. ०४०९.२०२३ या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील. संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून विहित अहंता व अटींची पूर्तता करणान्या पात्र व इच्छुक उमेदवारांवर नमूद केलेल्या लिंकवर भेट देऊन, परिपत्रकासोबत जोडलेल्या (How To Apply) मल मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज ऑनलाइन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा. उमेदवाराने सुपर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ सकाळी ९.०० ते सायं ०६.०० या वेळेसेंटरी क्रमांक १८००२२२३६६/ १८००१०३४५६६ तसेच आ.श्री. पी. एस. या संस्थेच्या संकेतस्थावर ‘IBPS] Candidate Grievance Redressal System’ ही लिंक उपलब्ध असेल.

 • पदाचे नाव –  कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी)
 • पद संख्या – 226 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाइन
 • अर्ज करण्याची तारीख –  4 सप्टेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in

पद संख्या 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी) 226 पदे

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी)

वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी) 25,500/- to 81,100/-

 अर्ज ऑनलाईन पद्धती

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
 • ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्ट  2023 पासून सुरु होतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Vacancy 2023 Details

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/hmVcs
👉 ऑनलाईन अर्ज करा (उद्या पासून ) https://shorturl.at/gjgHV
✅ अधिकृत वेबसाईट
www.nmmc.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *