Chikhli Urban Bank Bharti 2023 चिखली अर्बन को ऑप बँक येथे विविध पदांची भरती

Chikhli Urban Bank Bharti 2023 चिखली अर्बन को ऑप बँक येथे विविध पदांची भरती

चिखली अर्बन को ऑप बँक अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी, सोशल मिडिया समन्वयक, वसूली सहाय्यक शिपाई/ड्राइवर, सुरक्षा रक्षक” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी, सोशल मिडिया समन्वयक, वसूली सहाय्यक शिपाई/ड्राइवर, सुरक्षा रक्षक
  • पदसंख्या – 42 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – चिखली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://cucb.in/

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अधिकारी 20
सोशल मिडिया समन्वयक 02
वसूली सहाय्यक शिपाई/ड्राइवर 10
सुरक्षा रक्षक 10

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी कोणत्याही शाखेचा पदवीधर
सोशल मिडिया समन्वयक पत्रकारिता पदवीधर किंवा पदव्युत्तर अथवा या क्षेत्रातील अनुभव किमान ५ वर्ष फोटोग्राफी आवश्यक
वसूली सहाय्यक शिपाई/ड्राइवर किमान १०वि, १२ वि
सुरक्षा रक्षक किमान १०वि, १२ वि/अनुभव/माजी सैनिक/बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ यांना प्राधान्य

अर्ज पद्धती

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे.
  • उमेदवाराने अर्ज स्वहस्त अक्षरात संपूर्ण माहितीसह इतर शैक्षणिक पात्रतेसंबंधि उल्लेख करून पाठवावा.
  • पासपोर्ट साईझ फोटो, पुरावा म्हणून संबंधित कागदपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रतीसह अर्जासोबत जोडाव्या.
  • सेवेत असल्यास अखेरच्या पगारपत्रकाची प्रत तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3JS33Hj
✅ अधिकृत वेबसाईट
https://cucb.in/

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *