Dang Seva Mandal Nashik Bharti 2023 डांग सेवा मंडळ अर्ज सुरु

Dang Seva Mandal Nashik Bharti 2023 डांग सेवा मंडळ अर्ज सुरु

डांग सेवा मंडळ, नाशिक अंतर्गत “प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा (विज्ञान शाखा), अधीक्षक (पुरुष)” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2023 आहे.

 • पदाचे नाव – प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा (विज्ञान शाखा), अधीक्षक (पुरुष)
 • पदसंख्या – 08 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्षा, डांग सेवा मंडळ, नाशिक, २१७ स्वामी समर्थ अपार्टमेंट, महात्मानगर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2023
 • अधिकृत वेबसाईट – https://dangsevamandal.com

पदाचे नाव पद संख्या 
प्राथमिक शिक्षण सेवक 03 पदे
माध्यमिक शिक्षण सेवक 02 पदे
उच्च माध्यमिक आश्रमशाळा (विज्ञान शाखा) 01 पद
अधीक्षक (पुरुष) 02 पदे

शैक्षणिक पात्रता

 

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षण सेवक D.Ed/ TET/CTET
माध्यमिक शिक्षण सेवक B.A. B.Ed.
उच्च माध्यमिक आश्रमशाळा (विज्ञान शाखा) M.Sc. B.Ed
अधीक्षक (पुरुष) BSW/ MSW

अर्ज  पद्धती

 • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2023 आहे.
 • उशिरा येणाऱ्या व अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • तसेच टपाल विलंबाबत संस्था जबाबदार राहणार नाही.
 • उमेदवारांनी अर्जासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित फोटो कॉपीज जोडाव्यात. मूळ प्रमाणपत्रे जोडू नये.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/pvGW8
✅ अधिकृत वेबसाईट https://dangsevamandal.com

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *