District Civil Hospital Bharti जिल्हा सिव्हिल रुग्णालय मध्ये भरती

District Civil Hospital Bharti जिल्हा सिव्हिल रुग्णालय मध्ये भरती

 जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज समक्ष येवुन सादर करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – ICTC समुपदेशक, अटेंडंट/ क्लिनर
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, सोलापूरचे कार्यालय.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – solapur.gov.in

District Civil Hospital Solapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
ICTC समुपदेशक 01 पद
अटेंडंट/ क्लिनर 01 पद
पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 10 पद

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/kmRS9
✅ अधिकृत वेबसाईट
solapur.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *