District Hospital Chandrapur Bharti जिल्हा रुग्णालय चंद्रपूर भरती

District Hospital Chandrapur Bharti जिल्हा रुग्णालय चंद्रपूर भरती

जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, डेटा व्यवस्थापक पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, डेटा व्यवस्थापक
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता –
  • वैद्यकीय अधिकारी: MBBS + State Medical Council/NMC Registration
  • डेटा व्यवस्थापक: Graduate in any discipline with Diploma/Certificate in Computer Applications
 • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
 • वयोमर्यादा – 60 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन कार्यालय, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, छोटा बाजार, जटपुरा गेटजवळ, चंद्रपूर पिन ४४२४०१.
 • अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in

General Hospital Chandrapur Recruitment 2023 Details 

 

 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 01 पद
डेटा व्यवस्थापक 01 पद

Educational Qualification For District General Hospital Vacancy 2023

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी अत्यावश्यक पात्रता –
संबंधित राज्य वैद्यकीय परिषद/NMC कडून वैध नोंदणीसह एमबीबीएसवांछनीय  –
फील्ड सेटिंग्जमध्ये एचआयव्ही/एड्स प्रोग्राममध्ये कामाचा अनुभव. MD मेडिसिन/डिप्लोमा इन मेडिसिन असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक अनुभव –
६ महिन्यांचा अनुभव. क्लिनिकल विषयातील पदव्युत्तर पदवीधरांचाही विचार केला जाईल. संगणक, एमएस ऑफिसचे चांगले कामकाजाचे ज्ञान.
डेटा व्यवस्थापक अत्यावश्यक पात्रता –
कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समधील डिप्लोमा/ सर्टिफिकेटसह कोणत्याही शाखेतील पदवीधर (मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून)वांछनीय  –
डेटा मॅनेजमेंटमधील कामाचा अनुभव आणि आरोग्याशी संबंधित सॉफ्टवेअरचे कामकाजाचे ज्ञान.
आवश्यक अनुभव –
सांख्यिकी/गणित मध्ये पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल. फील्ड सेटिंग्जमध्ये एचआयव्ही/एड्स कार्यक्रमात कामाचा अनुभव.

Salary Details For District General Hospital Chandrapur Recruitment 2023

पदाचे नाव वेतन
वैद्यकीय अधिकारी Rs.72,000/- per month
डेटा व्यवस्थापक Rs. 21,000/- per month

How To Apply For Civil Hospital Chandrapur Bharti 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबंधीच्या प्रमाणपत्रासह सिव्हिल सर्जन कार्यालय, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, छोटा बाजार, जटपुरा गेटजवळ, चंद्रपूर पिन ४४२४०१ अर्ज कार्यालयीन वेळेत सादर करावा.
 • उशीराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 • उपजिल्हाधिकारी रोहयो कार्यालयामध्ये प्राप्त होणा–या अर्जाची छाननी करण्यात येईल व छाननी अंती प्राप्त झालेले अर्जाची नामांकने मुळ कागदपत्रासह खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे शासनास सादर करण्यात येतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

 

Important Links For ICAR- Central Institute for Cotton Research Bharti 2023 | www.cicr.org.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/qszP0
✅ अधिकृत वेबसाईट
chanda.nic.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *