DSSSB Bharti दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती

DSSSB Bharti दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB Bharti 2023) येथे “संगीत शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विशेष शिक्षण), प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक, सांख्यिकी सहाय्यक, EVGC, पदव्युत्तर शिक्षक (PGT), इतर पदांच्या एकूण 1841 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर2023 आहे.

 • पदाचे नाव – संगीत शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विशेष शिक्षण), प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक, सांख्यिकी सहाय्यक, EVGC, पदव्युत्तर शिक्षक (PGT), इतर पदांच्या जागा
 • पद संख्या – 1841 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज शुल्क – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर2023
 • अधिकृत वेबसाईट – www.dsssb.delhi.gov.in 

DSSSB Vacancy 2023 | DSSB Bharti 2023

पदाचे नाव पद संख्या 
PGT 47 पदे
TGT Computer Science 06 पदे
TGT Special 581 पद
Music Teacher 182 पदे
Non Teaching 1025 पदे

Educational Qualification For DSSSB Jobs Vacancy 2023

 

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
PGT Master’s Degree in the subject concerned from any recognized University. Degree / Diploma in training /Education
TGT Computer Science 06 पदे
TGT Special Graduate with a Bachelor’s of Physical Education (B.P.Ed.) or its equivalent
Music Teacher 182 पदे
Non Teaching 1025 पदे

How To Apply For Delhi Subordinate Services Selection Board Jobs 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अन्य कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
 • नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For DSSSB Notification 2023

 1. निवड एकस्तरीय परीक्षा योजनेद्वारे केली जाईल.
 2. कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, पामटॉप, इतर डिजिटल इन्स्ट्रुमेंट/ मोबाईल/ सेल फोन, पेजर/ इलेक्ट्रॉनिक घड्याळे आणि कोणत्याही धातूच्या वस्तू इत्यादींचा वापर करण्यास परवानगी नाही.
 3. संबंधित पदाच्या भरती नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक पात्रता नसलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
 4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
shorturl.at/ftP58
👉 ऑनलाईन अर्ज करा (17 ऑगस्ट पासून )
http://bit.ly/3mFK6ix
✅ अधिकृत वेबसाईट
www.dsssb.delhi.gov.in 

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *