ECHS Kolhapur Bharti 2023 कोल्हापूर येथे भरती

ECHS Kolhapur Bharti 2023 कोल्हापूर येथे भरती

माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS), कोल्हापूर येथे “प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, चौकीदार, ड्रायव्हर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, सफाईवाला” पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2023 आहे.

  • पदाचे नाव – प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, चौकीदार, ड्रायव्हर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, सफाईवाला
  • पद संख्या – 54 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – SO ECHS, Stn HQ कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –Stn मुख्यालय कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – 22 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – echs.gov.in

पद संख्या 

पदाचे नाव पद संख्या 
प्रभारी अधिकारी 02 पदे
वैद्यकीय अधिकारी 08 पदे
वैद्यकीय तज्ञ 02 पदे
स्त्रीरोग तज्ञ 01 पद
दंत अधिकारी 06 पदे
फिजिओथेरपिस्ट 02 पदे
रेडिओग्राफर 02 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक 02 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05 पदे
फार्मासिस्ट 05 पदे
नर्सिंग असिस्टंट 04 पदे
डेंटल हायजिनिस्ट 04 पदे
चौकीदार 03 पदे
ड्रायव्हर 04 पदे
डेटा एन्ट्री ऑपरेटर 01 पद
सफाईवाला 03 पदे

How To Apply For ECHS Kolhapur Application 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2023 आहे.
  6. 12 ऑगस्ट 2023 नंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  7. सदर पदांकरिता अधिक माहिती echs.gov.in या संकेतस्थळा वर उपलब्ध आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

निवड प्रक्रिया

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. उमेदवाराने मुलाखतीसाठी 22 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 09:00 वाजता Stn HQ कोल्हापूर येथे पोहोचणे आवश्यक आहे.
  3. उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी 10/मॅट्रिक, 10+2 आणि पदवी/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/कोर्सची सर्व मूळ प्रमाणपत्रे/पदवी, कामाचा अनुभव आणि डिस्चार्ज बुक, पीपीओ, सर्व्हिस रेकॉर्ड आणि 2 पीपी आकाराची रंगीत छायाचित्रे सोबत आणावीत.
  4. कोणताही TA/DA स्वीकार्य नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ECHS Kolhapur Vacancy Details 2023 – Eligibility Criteria

ECHS Kolhapur Bharti 2023

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/cgkwJ
✅ अधिकृत वेबसाईट
echs.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *