ECHS Wardha Bharti ECHS वर्धा अंतर्गत भरती

ECHS Wardha Bharti ECHS वर्धा अंतर्गत भरती

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), वर्धा अंतर्गत “ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, चौकीदार, लेडी हेल्पर, सफाईवाला, लिपिक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव –  ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, चौकीदार, लेडी हेल्पर, सफाईवाला, लिपिक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ
  • पदसंख्या – 21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुलगाव, वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – oIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा – वर्धा, पिन – 442303
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 26 व 27 सप्टेंबर 2023
  • मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय पुलगाव
  • अधिकृत वेबसाईट – www.echs.gov.in

ECHS Wardha Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
ओआयसी पॉलीक्लिनिक  01 पद
वैद्यकीय अधिकारी  01 पद
दंत अधिकारी 02 पद
लॅब टेक्निशियन  01 पद
फार्मासिस्ट  01 पद
ड्रायव्हर  02 पद
चौकीदार 02 पद
लेडी हेल्पर 03 पद
सफाईवाला 03 पद
लिपिक  03 पद
रेडिओग्राफर 01 पद
दंत तंत्रज्ञ 01 पद

Educational Qualification For ECHS Wardha Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ओआयसी पॉलीक्लिनिक  Degree
वैद्यकीय अधिकारी  MBBS
दंत अधिकारी BDS
लॅब टेक्निशियन  Diploma, B.Sc
फार्मासिस्ट  B.Pharm/D.Pharm
ड्रायव्हर  08th Pass
चौकीदार 08th Pass
लेडी हेल्पर As Per Norms
सफाईवाला As Per Norms
लिपिक  Degree
रेडिओग्राफर Diploma
दंत तंत्रज्ञ Diploma

Salary Details For ECHS Wardha Jobs 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
ओआयसी पॉलीक्लिनिक  Rs.75,000/-
वैद्यकीय अधिकारी  Rs.75,000/-
दंत अधिकारी Rs.75,000/-
लॅब टेक्निशियन  Rs.28,100/-
फार्मासिस्ट  Rs.28,100/-
ड्रायव्हर  Rs.19,700/-
चौकीदार Rs.16,800/-
लेडी हेल्पर Rs.16,800/-
सफाईवाला Rs.16,800/-
लिपिक  Rs.16,800/-
रेडिओग्राफर Rs.28,100/-
दंत तंत्रज्ञ Rs.28,100/-

 

 

ECHS Wardha Application 2023 – Important Documents 

  1. १० वी / मॅट्रिक प्रमाणपत्र
  2. १०+२ आणि पदवी/ पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा / कोर्स प्रमाणपत्रे
  3. कामाचा अनुभव यांची प्रमाणपत्रे
  4. डिस्चार्ज बुक
  5. पीपीओ
  6. सर्व्हिस रेकॉर्ड्स
  7. पासपोर्ट आकारातील रंगीत छायाचित्रे

How To Apply For Ex-Servicemen Contributory Health Scheme Wardha Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Selection Process For Ex-Servicemen Contributory Health Scheme Wardha Recruitment 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
  • 16 मार्च 2023 रोजी सकाळी 1100 वाजता स्टेशन मुख्यालय, पुलगाव येथे मुलाखत घेण्यात येईल.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे/पदवी, प्रशस्तिपत्रांची छायाप्रत आणि लागू अनुभवाचे प्रमाणपत्र आणावे.
  • सर्व आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • कोणताही TA/DA स्वीकार्य नाही.
  • मुलाखतीची तारीख 26 व 27 सप्टेंबर 2023आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

ECHS Wardha Vacancy details 2023

ECHS Wardha Bharti 2023

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
shorturl.at/FKMQT
✅ अधिकृत वेबसाईट
www.echs.gov.in

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *