ESIC Kolhapur Bharti ESIC कोल्हापूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती

ESIC Kolhapur Bharti ESIC कोल्हापूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कोल्हापूर कार्यालयात व सेवा दवाखान्यांमध्ये “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे. तसेच, मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 69 वर्षे
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, क्रिस्टल प्लाझा, ३८ ए, ताराबाई पार्क, कोल्हापूर- ४१६००३
  • ई-मेल पत्ता – establish.kop@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/

ESIC Kolhapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 13 पदे

Educational Qualification For ESIC Kolhapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS

How To Apply For ESIC Kolhapur Notification 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
  •  नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For ESIC Kolhapur Application 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  • सदर पदांकरिता मुलाखत 10 नोव्हेंबर 2023 दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ESIC Kolhapur Vacancy 2023 Details

ESIC Kolhapur Bharti 2023

 

Important Links For www.esic.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/CJ246
✅ अधिकृत वेबसाईट https://www.esic.gov.in/

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *