ESIC Kolhapur Bharti ESIC कोल्हापूर येथे भरती

ESIC Kolhapur Bharti ESIC कोल्हापूर येथे भरती

कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन हॉस्पिटल, कोल्हापूर येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण कोल्हापूर आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 18 सप्टेंबर 2023आहे.

  • पदाचे नाव –  वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • वयोमर्यादा –  69 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 38 ए, 4था मजला क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिम जवळ, कोल्हापूर-416003
  • मुलाखतीची तारीख – 18 सप्टेंबर  2023
  • अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in

ESIC Kolhapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 09 पद

Educational Qualification For ESIC Kolhapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS

 

 

Selection Process For ESIC Hospital Kolhapur Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  4. सदर पदांकरिता मुलाखत 18 सप्टेंबर  2023 दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ESIC Kolhapur Vacancy details 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


📑 PDF जाहिरात
shorturl.at/dtxY6
✅ अधिकृत वेबसाईट
www.esic.nic.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *