ESIC Pune Bharti ESIC पुणे येथे भरती

ESIC Pune Bharti ESIC पुणे येथे भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे

  • पदाचे नाव –वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल )
  • ई-मेल पत्ता – establishpune.amo@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे ४११०३७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 ऑक्टोबर 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

ESIC Pune Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 19 पदे

Educational Qualification For ESIC Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS

Selection Procedure For Employees State Insurance Corporation Pune Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ :-  ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37
  4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे
  6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

ESIC Pune Bharti 2023 Details 

ESIC Pune Bharti 2023

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.esic.nic.in Pune Recruitment 2023

📑 PDF जाहिरात  https://shorturl.at/mBU16
✅ अधिकृत वेबसाईट
www.esic.nic.in

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *