ESIS Aurangabad Bharti ESIS औरंगाबाद अंतर्गत भरती

ESIS Aurangabad Bharti ESIS औरंगाबाद अंतर्गत भरती

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, औरंगाबाद अंतर्गत “विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)” पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – विशेषज्ञ 
  • पदसंख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा  69 वर्षे
  • नोकरी ठिकाण – संभाजीनगर औरंगाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –  वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, MH-ESI सोसायटी, P-16, नारेगाव रोड, ‘MIDC चिकलठाणा औरंगाबाद.
  • मुलाखतीची तारीख – 11 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

ESIS Hospital Aurangabad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या  
विशेषज्ञ 05 पदे

Educational Qualification For ESIS Hospital Aurangabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
विशेषज्ञ
MBBS

Salary Details For ESIS Hospital Aurangabad Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी 
विशेषज्ञ Rs.60,000/-

 

 

Selection Process For Employees State Insurance Society Hospital Aurangabad Bharti 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. वरील पद ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे आहेत.
  4. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता दिलेल्या वेळेत हजर राहावे.
  5. सदर पदांकरिता मुलाखती 11 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
  6. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Document For ESIS Aurangabad Bharti 2023

  • वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
  • MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे
  • जात आणि वैधता प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • दोन छायाचित्रे (पीपी आकार)

ESIS Aurangabad Vacancy 2023 details

ESIS Aurangabad Bharti 2023

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरात
shorturl.at/dorCG
✅ अधिकृत वेबसाईट
www.esic.nic.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *