Hawai dalat bharti 12 वी उत्तीर्ण असाल तर हवाई दलात भरती होण्याची संधी

Hawai dalat bharti 12 वी उत्तीर्ण असाल तर हवाई दलात भरती होण्याची संधी

जर तुम्हाला भारतीय संरक्षण दलात (Indian Defense Force) भरती होण्याची इच्छा असेल तर सुवर्णसंधी आहे. इंडियन एअर फोर्स (IAF) ने विविध अग्निवीर वायु रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अविवाहित तरुण या भरतीसाठी पात्र असतील. अग्निवीर होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करु शकतात. 27 जुलै पासून ऑनलाइन अर्ज सुरु होणार आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 17 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज जमा करु शकतात.

 • पदाचे नाव – अग्निवीर वायु
 • शैक्षणिक पात्रता –   (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 17.5 – 21 वर्ष
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 जुलै 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2023
 • अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

IAF Agniveer Recruitment 2023

 • अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना हवाई दलात अर्ज करण्याची संधी दिली जाईल.
 • या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षे हवाई दलात सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना मोठी रक्कम दिली जाईल. याशिवाय त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
 • अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान ३० दिवसांची रजाही दिली जाईल.
 • याशिवाय त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी रजा दिली जाईल.
 • पात्रता निकष काय आहे? तुम्हाला बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50% गुण आणि इंग्रजीमध्ये 50% गुण असावेत.
 • इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

Pay Scale For IAF Agnipath Agniveer Recruitment 2023 

 • अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते,
 • दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते,
 • तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि
 • चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
 • चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
 • दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.

How to Register For IAF Agniveer Recruitment 2023

 • केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लाइनक वरून अर्ज सादर करावे.
 • उमेदवारांना प्रथम साइन इन करावे लागेल. साइन अप केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळेल.
 • तुम्हाला लॉगिन-पासवर्डद्वारे अर्ज भरावा लागेल.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *