IBPS Antargat nokrichi uttam sandhi 4045 lipik padanchi bharti suru

IBPS लिपिक भारती 2023 | IBPS रिक्त जागा 2023

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), मुंबई अंतर्गत “लिपिक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि IBPS लिपिक भरती 4045 पदांसाठी {महाराष्ट्र राज्यात ५२७ पदे} होणार आहे. या संदर्भातील शॉर्ट जाहिरात सध्या प्रकाशित झाली असून पूर्ण जाहिरात उद्या येणं अपेक्षित आहे. तसेच, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

 • पदाचे नाव – लिपिक
 • पदसंख्या – 4045{महाराष्ट्र राज्यात ५२७ पदे}
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 20 वर्षे ते 28 वर्षे
 • अर्ज शुल्क
  • SC/ST/PwBD रु. 175/-
  • GEN/OBC/EWS रु. 850/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 जुलै 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

देशात असे अनेक तरुण तरुणी आहेत जे बँकमध्ये जॉब करण्यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. तसंच असेही काही विद्यार्थी असतात ज्यांना बारावीनंतर शिक्षण घेण्यासोबतच बँकेत जॉब मिळवण्यासाठी परीक्षांची तयारी करत असतात. या सर्व बँकांच्या परीक्षा IBPS म्हणजे इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल या संस्थेद्वारे घेण्यात येतात. मात्र हे IBPS आहे तरी काय? ही परीक्षा दिल्यानंतर नक्की कोणत्या बँकांमध्ये जॉब मिळू शकतो? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया.

यंदा देशातील काही प्रमुख बँकांसाठी भरतीची IBPS नं घोषणा केली आहे. त्यानुसार आता तब्बल सहा हजार पदांसाठी भरती होणार आहे. या परीक्षेची अधिसूचना आज 1 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आली आहे. उमेदवारांना www.ibps.in वर अर्ज करावा लागेल. त्याअंतर्गत लिपिकाची 6035 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दरवर्षी लाखो उमेदवार IBPS परीक्षेला बसतात. देशातील तरुणांमध्ये बँकेतील नोकऱ्यांची प्रचंड क्रेझ आहे. तुम्ही यासाठी IBPS लिपिक अधिसूचना 2022 तपासून अर्ज करू शकता. तसेच, तुम्हाला IBPS परीक्षा आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक तपशील माहित असणं आवश्यक आहे.

कोणत्या बँकांमध्ये मिळते नोकरी

 1. बँक ऑफ इंडिया
 2. कॅनरा बँक
 3. इंडियन ओव्हरसीज बँक
 4. युको बँक
 5. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
 6. बँक ऑफ बडोदा
 7. पंजाब नॅशनल बँक
 8. युनियन बँक ऑफ इंडिया
 9. इंडियन बँक
 10. पंजाब अँड सिंध बँक

अर्ज फी –

 • SC/ST/PWBD उमेदवारांना 175 रुपये भरावे लागतील. तर इतर उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

How to Apply For IBPS Mumbai Jobs 2023

 1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
 4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For IBPS Clerk Notification 2023

 • Preliminary Exam
 • Mains Exam
 • Document Verification

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *