Indian Bank Bharti 2023 इंडियन बँक मध्ये भरती

Indian Bank Bharti 2023 इंडियन बँक मध्ये भरती

इंडियन बँक अंतर्गत “लिपिक, JMG अधिकारी स्केल I” पदांच्या एकूण 1रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव – लिपिक, JMG अधिकारी स्केल I
 • पदसंख्या – 11 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण –
 • वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • Rs. 100/- + GST for SC/ST/PWBD candidates (Only intimation charges)
  • Rs. 700 /- + GST for all others
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 ऑगस्ट 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.indianbank.in

Indian Bank Vacancy 2023 

Educational Qualification For Indian Bank Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक Pass in XII Standard examination or equivalent as the case may be
JMG अधिकारी स्केल I Pass in XII Standard examination or equivalent as the case may be

Salary Details For Indian Bank Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लिपिक Rs. 17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42660-3270/1-45930-1990/1- 47920 (20 years)
JMG अधिकारी स्केल I Rs.36000 -1490/7 – 46430 – 1740/2 – 49910 – 1990/7 – 63840

How To Apply For Indian Bank Jobs 2023

 • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून आर करावे.
 • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
 • अर्जातील सर्व तपशील योग्य ठिकाणी भरा.
 • पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For

 •  या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • उमेदवारांच्या अर्जांची तपासणी केली जाईल आणि आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
 • अधिकारी संवर्गातील निवड ही अर्जाची तपासणी, संबंधित चाचण्या आयोजित करून केली जाईल.
 • लिपिक संवर्गातील निवड अर्जांची तपासणी आणि चाचण्या आयोजित करून केली जाईल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/wHTVW
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/svFR9
✅ अधिकृत वेबसाईट
www.indianbank.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *