Intelligence Bureau Bharti इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरती

Intelligence Bureau Bharti इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरती

इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचार” पदांच्या एकूण 677 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी
  • पदसंख्या – ६७७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

Intelligence Bureau Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक 362 पदे
मल्टी टास्किंग कर्मचारी 315 पदे

Educational Qualification For Intelligence Bureau Jobs 2023

 

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक 10th pass
मल्टी टास्किंग कर्मचारी 10th pass

Salary Details For IB Bharti 2023| Ib Officer Salary

पदाचे नाव वेतनश्रेणी
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक Rs. 21,700 – 69,100/-
मल्टी टास्किंग कर्मचारी Rs. 18,000 – 56,900/-

How To Apply For IB MHA Bharti 2023 | How To Joion IB

  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून 14 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करू शकतात.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023  आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात
shorturl.at/uxIX9
👉 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/xBDO7 (14 ऑक्टोबर पासून )

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *