IPHB Goa Bharti IPHB गोवा येथे भरती

IPHB Goa Bharti IPHB गोवा येथे भरती

मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था गोवा अंतर्गत “सदस्य” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – सदस्य
  • पदसंख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, गोवा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण, प्रशासकीय विभाग, मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था (IPHB) बांबोलीम-गोवा
  • ई-मेल पत्ता – gsmha@goa.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://iphb.goa.gov.in/

Goa Institute of Psychiatry and Human Behaviour Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सदस्य 11 पदे

Educational Qualification For IPHB Goa Members Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सदस्य Graduation

How To Apply For IPHB Goa Online Application 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For iphb.goa.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/bqxK8
✅ अधिकृत वेबसाईट https://iphb.goa.gov.in/

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *