Jalsampada Vibhag Bharti जलसंपदा विभाग अंतर्गत भरती

Jalsampada Vibhag Bharti जलसंपदा विभाग अंतर्गत भरती

जलसंपदा विभागा अंतर्गत “वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक” पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव – वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
 • पदसंख्या – 4497 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – पदानुसार
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
 • निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
 • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

WRD Maharashtra Vacancy 2023 

 

पदाचे नाव पद संख्या 
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब 04
निम्नश्रेणी लघुलेखक 19
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 14
भूवैज्ञानिक सहाय्यक 05
आरेखक 25
सहाय्यक आरेखक 60
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1528
प्रयोगशाळा सहाय्यक 35
अनुरेखक 284
दप्तर कारकुन 430
मोजणीदार 758
कालवा निरीक्षक 1189
सहाय्यक भांडारपाल 138
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक 08
एकूण पदसंख्या ४४९७

 Salary Details For Jalsampada Vibhag Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब S-१६ : ४४९००-१४२४००
निम्नश्रेणी लघुलेखक S-१५ : ४१८००-१३२३००
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक S-१५ : ४१८००-१३२३००
भूवैज्ञानिक सहाय्यक S-१४ : ३८६०० १२२८००
आरेखक S-१० : २९२०० ९२३००
सहाय्यक आरेखक S-८ : २५५००-८११००
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक S-6: २५५००-८११००
प्रयोगशाळा सहाय्यक S-७ : २१७००-६९१००
अनुरेखक S-७ : २१७००-६९१००
दप्तर कारकुन S-६ : १९९००-६३२००
मोजणीदार S-६ : १९९०० ६३२००
कालवा निरीक्षक S-६ : १९९०० ६३२००
सहाय्यक भांडारपाल S-६ : १९९००-६३२००
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक S-६ : १९९००.६३२००

How To Apply For WRD Maharashtra Recruitment 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
 • अर्ज सुरू होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
 • तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For wrd.maharashtra.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/gHWX8
👉 ऑनलाईन अर्ज करा
wrd.maharashtra.gov.in (लिंक ३ नोहेंबर पासून सुरु होणार)
✅ अधिकृत वेबसाईट
wrd.maharashtra.gov.in

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *