Jilha Grahak Sanrakshan Parishad Bharti जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद भरती

Jilha Grahak Sanrakshan Parishad Bharti जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद भरती

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बुलढाणा अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – अशासकीय सदस्य
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय बुलढाणा
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.buldhana.nic.in

 

 

अर्ज  पद्धती

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/kpzT7
✅ अधिकृत वेबसाईट
www.buldhana.nic.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *