Kendriya Vidyalaya OF Varangaon Bharti वरणगाव भरती करिता मुलाखती आयोजित

Kendriya Vidyalaya OF Varangaon Bharti वरणगाव भरती करिता मुलाखती आयोजित

केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी वरणगाव येथे PGT, TGT, समुपदेशक, डॉक्टर, कार्यालयीन कर्मचारी, क्रीडा प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीत मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.

 • पदाचे नाव –  PGT, TGT, समुपदेशक, डॉक्टर, कार्यालयीन कर्मचारी, क्रीडा प्रशिक्षक
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – वरणगाव जि. जळगाव
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, आयुध निर्मणी वरणगाव
 • मुलाखतीची तारीख – 10 ऑगस्ट 2023
 • अधिकृत वेबसाईट – ofvarangaon.kvs.ac.in

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
PGT M.sc/ B.Ed/ Knowledge Of Computer Application
TGT  Graduate/ Bachelor’s Degree in Math’s
समुपदेशक  BA/B. sc (Psychology) and Diploma in Counselling
डॉक्टर MBBS
कार्यालयीन कर्मचारी  Knowledge of Hindi/English & Computer
क्रीडा प्रशिक्षक M. P. Ed/ B. P. Ed/ Diploma

 

 

Important Instruction For KVS OF Varangaon Bharti 2023

 1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
 3. वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
 4. सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या ofvarangaon.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3TGoLBn
✅ अधिकृत वेबसाईट
ofvarangaon.kvs.ac.in

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *