Kolhapur Nagri Bank Bharti कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत नोकरीची संधी

Kolhapur Nagri Bank Bharti कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत नोकरीची संधी

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि, कोल्हापूर अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज ८ दिवसांच्या आत संपूर्ण बायोडाटा, फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व इतर माहितीसह वरील पत्त्यावर पाठवावेत.

 

  • पदाचे नाव – लिपिक
  • पदसंख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – चिखली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ८ दिवसांच्या आत 
  • अधिकृत वेबसाईट – kopbankasso.com

Kolhapur Zilla Nagri Bank Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लिपिक 15

Educational Qualification For Kolhapur Zilla Nagri Bank Recruitment 2023

 

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक कोणत्याही शाखेचा पदवीधर

How To Apply For Kolhapur Zilla Nagri Bank Sahakari Association Ltd. Notification 2023

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज ८ दिवसांच्या आत संपूर्ण बायोडाटा, फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व इतर माहितीसह वरील पत्त्यावर पाठवावेत.
  • उमेदवाराने अर्ज स्वहस्त अक्षरात संपूर्ण माहितीसह इतर शैक्षणिक पात्रतेसंबंधि उल्लेख करून पाठवावा.
  • पासपोर्ट साईझ फोटो, पुरावा म्हणून संबंधित कागदपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रतीसह अर्जासोबत जोडाव्या.
  • सेवेत असल्यास अखेरच्या पगारपत्रकाची प्रत तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3JS33Hj
✅ अधिकृत वेबसाईट
kopbankasso.com

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *