Konkan Railway Bharti कोकण रेल्वेमध्ये भरती

Konkan Railway Bharti कोकण रेल्वेमध्ये भरती

कोकण रेल्वे अंतर्गत “पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ” पदांच्या एकूण 190 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव – पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ
 • पदसंख्या – 190 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • सामान्य/ओबीसी: ₹100/-
  • [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला: फी नाही]
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/

Konkan Railway Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस 80
 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 30
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस 80

Educational Qualification For Konkan Railway Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिस Engineering degree in relevant discipline
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस Diploma in Engineering in relevant discipline.
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस BA /B.Com/ B.Sc /BBA /BMS/Journalism & Mass Communication / Bachelor of Business Studies

Salary Details For Konkan Railway Job 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ Rs.8,000/- ते 9,000/-

How To Apply For Konkan Railway Application 2023

 • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
 • एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
 • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

 

Important Links For konkanrailway.com Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/wAR08
👉 ऑनलाईन अर्ज करा https://wps.konkanrailway.com/nats/portal
✅ अधिकृत वेबसाईट
https://konkanrailway.com/

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *