Krushi Sevak Bharti कृषी सेवक भरती

Krushi Sevak Bharti कृषी सेवक भरती

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील २१०९ कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक- ११ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक- १४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती विभागस्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत, त्यानुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. आताच प्राप्त नवीन माहिती नुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १४ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२३ आहे.

 • पदाचे नाव – कृषी सहाय्यक
 • पद संख्या – 2109 जागा
 • वयोमर्यादा –  १९ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
 • अर्ज शुल्क –
  • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 900/-
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण –महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३ 
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख– ०३ ऑक्टोबर २०२३
 • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
 • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://ibpsonline.ibps.in/camaug23/

Krushi Vibhga Important Dates

१. अर्ज करण्याची पध्दत :-
१.१ प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
१.२ पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या
संकेतस्थळाद्वारे दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. १.३ विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी
विचारात घेतली जाणार नाही. उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल.

२.२ विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दिनांक १४ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ७.०० वा. पासून दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेब लिंक बंद होईल.

Krushi Sevak Bharti 2023 Details

Posts Name Krushi Sevak under krushi vibhag Bharti 2023
Qualification Agriculture degree/ Agriculture diploma
Age limit 19-38 years
Official WebSite
www.krishi.maharashtra.gov.in
Admit card Will Be Available Soo
Result Will be Available Soon

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *