Krushi Sevak Thane Bharti कृषी सहसंचालक ठाणे भरती

Krushi Sevak Thane Bharti कृषी सहसंचालक ठाणे भरती

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, ठाणे विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची 294 रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची सविस्तर जाहिरात कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

  • पदाचे नाव – कृषी सहाय्यक
  • पद संख्या – 294 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

Krushi Sevak Thane Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या  
कृषी सहाय्यक 294 पद

 

 

Education Qualification & Salary for Krushi Sevak Thane Recruitment 2023

How to Apply For Krushi Sevak Maharashtra Bharti 2023

  1. उमेदवारांना कृषी सेवक ठाणे वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/  वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  2. तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
  4. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ptwxF
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/bvGJV
✅ अधिकृत वेबसाईट krishi.maharashtra.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *