Latur Anganwadi Bharti अंगणवाडी मदतनिस भरती

Latur Anganwadi Bharti अंगणवाडी मदतनिस भरती

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक- एमादि-२०१२/प्रक्र. ९४/का.६ दिनांक ४२.०२.२०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना, या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्हा Urban (Durt)) लातूर या कार्यालयाअंतर्गत लातूर जिल्हयातील (लातूर महानगरपालिका / शहर गळून) जिल्हयातील नगर परिषद/ नगरपंचायत अंतर्गत कार्यरत अंगणवाडी केंद्रातील एकुण मदतनीस २३ व मिनी अंगणवाडी सेविका ०९ यांच्या पदभरती मागत अशांचा नमुना, अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटिस बोर्डवर व लातूर जिल्हयाचे अधिकृत संकेतस्थळ http://latur.gov.in पर जाहिर करण्यांत आलेला आहे. अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक १९.१०.२०२३ ते दिनांक ०२.११.२०२३ सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून) 

 • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका
 • पद संख्या – 24 जागा
 • शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
 • नोकरी ठिकाण – लातूर
 • वयोमर्यादा –
  • किमान १८ वर्षे पुर्ण व कमाल ३५ वर्षे
  • विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता -बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्हा लातूर, त्रिमुर्ती भवन, उदय पेट्रोलपंप जवळ, बैंक ऑफ इंडियाच्या वर पहिला मजला, बार्शी रोड लातूर ४१३५१२
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  2 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – latur.gov.in

Latur Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस  23 पदे
मिनी अंगणवाडी सेविका 01 पद

Educational Qualification For Latur Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस  इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)

How To Apply For Anganwadi Latur Bharti 2023 

 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 4. तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक  2 नोव्हेंबर 2023 नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही.
 5. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For Latur Anganwadi Application 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/jnCFV
✅ अधिकृत वेबसाईट
latur.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *