LIDCOM Mumbai Bharti LIDCOM मुंबई अंतर्गत भरती

LIDCOM Mumbai Bharti LIDCOM मुंबई अंतर्गत भरती

संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लि अंतर्गत “व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उच्चलघुलेखक,सहाव्यवस्थापक, सहाय्यक, जिल्हा व्यवस्थापक, लेखापाल, वसुली निरीक्षक” पदांच्या एकूण 109 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  11 सप्टेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव – व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उच्चलघुलेखक,सहाव्यवस्थापक, सहाय्यक, जिल्हा व्यवस्थापक, लेखापाल, वसुली निरीक्षक 
 • पदसंख्या – 109 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जुलै 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख11 सप्टेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.lidcom.co.in

Sant Rohidas Charmodyog Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
व्यवस्थापक 01
सहव्यवस्थापक 03
उपव्यवस्थापक 07
उच्चलघुलेखक 01
सहाव्यवस्थापक 05
सहाय्यक 07
जिल्हा व्यवस्थापक 30
लेखापाल 32
वसुली निरीक्षक 23

How To Apply For Sant Rohidas Charmodyog Bharti 2023

 • या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अर्ज सुरू होण्याची तारीख  15 जुलै 2023 आहे.
 • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Instruction For LIDCOM Mumbai Jobs 2023

 • विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 • सदर जाहिरात किंवा त्याद्वारे झालेली निवड प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता रदद करण्याचे अधिकार महामंडळाकडे राहतील.
 • अधिकारी/कर्मचारी कार्यरत असणाऱ्या विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/cyAK7
📑 सुधारित  जाहिरात
https://shorturl.at/vknHK
✅ अधिकृत वेबसाईट
www.lidcom.co.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *