Maha Bahujan Kalyan Vibhag बहुजन कल्याण विभाग मध्ये भरती

Maha Bahujan Kalyan Vibhag बहुजन कल्याण विभाग मध्ये भरती

सेवापुरवठादार संस्थांच्या माध्यमातून नोकर भरतीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये ‘मे. एस. इन्फोटेक लिमिटेड’ मार्फत ८२१ जागांवर मनुष्यबळ पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला असून त्यामुळे पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे. मागास बहुजन विभागाच्या आस्थापनांमध्ये ८२१ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यासाठी मे. ब्रिक्स इंडिया प्रा. लि. चा नियुक्ती झाली होती.

 • पदाचे नाव – सहाय्यक कक्ष अधिकारी
 • पदसंख्या – 09 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – parag.wakde@nic.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in 

How To Apply For Other Backward Bahujan Welfare Department Recruitment 2022

 1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Maha Bahujan Kalyan Vibhag Vacancy 2022 Details

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

? PDF जाहिरात
https://cutt.ly/AJQxFyT
✅ अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in 

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *