MahaTransco Bharti महापारेषण मध्ये ५९८ पदांची मोठी भरती

MahaTransco Bharti महापारेषण मध्ये ५९८ पदांची मोठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायकअभियंता, उपकार्यकारी अभियंता पदाच्या एकूण 598 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  तसेच, इतर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नाव –  कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायकअभियंता, उपकार्यकारी अभियंता
  • पद संख्या – 598 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –
    • खुला प्रवर्ग  – ३८ वर्षे
    • राखीव प्रवर्ग  – ४० वर्षे
  • अर्ज शुल्क –
      • खुला उमेदवार – रु.७००/-
      • इतर उमेदवार – रु.३५०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  24 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

MahaTransco Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कार्यकारी अभियंता 26 पदे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता 137 पदे
सहायकअभियंता 396 पदे
उपकार्यकारी अभियंता 39 पदे

Educational Qualification For MahaTransco Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंता Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology
अतिरिक्त कार्यकारी अभियंता Bachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology
सहायकअभियंता Bachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology

OR

Bachelor’s Degree in Engineering in Electronics & Telecommunication
OR

Bachelor’s of Technology in Electronics & Telecommunication.

उपकार्यकारी अभियंता Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology

Salary Details For MahaTransco Job 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
कार्यकारी अभियंता Rs. 81695-3145- 97420-3570-175960.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता Rs. 68780-2730-82430- 2900-154930.
सहायकअभियंता Rs. 49210-2165- 60035-2280-119315.
उपकार्यकारी अभियंता Rs. 61830-2515- 74405-2730-139925.

How to Apply For MahaTransco  Recruitment 2023

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे.
  2. कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. तसेच, इतर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.
  5. सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  6. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 

📑 PDF जाहिरात (कार्यकारी अभियंता) https://shorturl.at/dvjJCH
📑 PDF जाहिरात (अतिरिक्त कार्यकारी अभियंता) https://shorturl.at/bHCHg
📑 PDF जाहिरात (सहायकअभियंता) https://shorturl.at/fbkNJ
📑 PDF जाहिरात (उपकार्यकारी अभियंता) https://shorturl.at/fbkNJ
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/dvjjBjc
✅ अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *