MGNREGA Kolhapur Bharti MNREGA कोल्हापूर भरती

MGNREGA Kolhapur Bharti MNREGA कोल्हापूर भरती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कोल्हापूर “संसाधन व्यक्ती” पदाची 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव – संसाधन व्यक्ती
 • पदसंख्या – 100 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
 • वयोमर्यादा – 18 – 50 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप जिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023 
 • अधिकृत वेबसाईट : mahaegs.maharashtra.gov.in

MGNREGA Kolhapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
संसाधन व्यक्ती 100 पद

Educational Qualification For MGNREGA Kolhapur Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती 8th/ 10th Class Pass

 

 

Salary Details For MGNREGA Kolhapur Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
संसाधन व्यक्ती

How To Apply For MGNREGA Kolhapur Application 2023

 1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023  आहे.
 6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Selection Process For NREGA Kolhapur Jobs 2023

 1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
 2. मुलाखती साठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे.
 3. मुलखातील आवडश्याक कागदपत्रे सोबत ठेवावी.
 4. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/dvgKHVx
✅ अधिकृत वेबसाईट
mahaegs.maharashtra.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *