MIB Bharti माहिती व प्रसारण मंत्रालय येथे भरती

MIB Bharti माहिती व प्रसारण मंत्रालय येथे भरती

माहिती व प्रसारण मंत्रालय येथे “कर्मचारी कार चालक” पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – कर्मचारी कार चालक
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 32 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्रीमती. कीर्ती गुप्ता, अवर सचिव (प्रशासन), कक्ष क्रमांक ५४४, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली – ११००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – mib.gov.in

MIB Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कर्मचारी कार चालक ०८ पदे

Educational Qualification For MIB Jobs 2023

 

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कर्मचारी कार चालक 10th pass

Salary Details For Ministry of Information And Broadcasting Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कर्मचारी कार चालक Rs. 5,200 – 20,200/- Per Month

How To Apply For Ministry of Information And Broadcasting Vacancy 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For @ mib.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात shorturl.at/kFOR0
✅ अधिकृत वेबसाईट
mib.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *