Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti मिरा-भाईंदर भरती

Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti मिरा-भाईंदर भरती

मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकरिता ठोक मानधनावरील थेट मुलाखत (Walk In Selection) जाहीर सूचना मा. आयुक्त तथा प्रशासक मिरा भाईंदर महानगरपालिका, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकरिता ठोक मानधनावर ०६ महिन्यांकरिता “वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी व प्रसविका” ही पदे थेट मुलाखतीद्वारे (Walk In Selection) भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची विनंती करीत आहेत. संबंधित पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींचा एक संच व मूळ प्रमाणपत्रांसह दि. ०१.०८.२०२३ रोजी सकाळी १०.०० ते १.०० या कालावधीत मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०१ येथे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी व प्रसविका
 • पदसंख्या – 12 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – भाईंदर (Thane)
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०१
 • मुलाखतीची तारीख – 01 ऑगस्ट 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in  

Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ) 01 पद
वैद्यकीय अधिकारी 07 पदे
प्रसविका 04 पदे

Salary Details For MBMC Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ) Rs. 95,000/- per month
वैद्यकीय अधिकारी Rs. 80,000/- per month
प्रसविका Rs. 20,000/- per month

Selection Process For Mira Bhayandar Mahanagarpalika Jobs 2023

 • सदर पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींचा एक संच व मूळ प्रमाणपत्रांसह दि. ०१.०८.२०२३ रोजी सकाळी १०.०० ते १.०० या कालावधीत मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०१ येथे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
 • तोंडी मुलाखतीसाठी येण्या-जाण्याचा कोणताही खर्च दिला जाणार नाही.
 • मुलाखतीची तारीख 01 ऑगस्ट 2023 आहे.
 • याबाबतची सविस्तर माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy details 2023

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/npqJP
✅ अधिकृत वेबसाईट
www.mbmc.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *