Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti मिरा-भाईंदर महापालिका अंतर्गत भरती

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti मिरा-भाईंदर महापालिका अंतर्गत भरती

मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, MPW” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव –  वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, MPW
 • पदसंख्या – 45 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण –  भाईंदर (Thane)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन,मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे- ४०१ २०१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

 MBMC Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 15
परिचारिका 15
MPW 15

Educational Qualification For Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS with MCI Reg./ MMC Reg.
परिचारिका B.sc Nursing / GNM with MNC Registration.
MPW 12th pass in scince + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course

Salary For MBMC Bharti 2023 

पदाचे नाव वेतन 
वैद्यकीय अधिकारी 80,000/-
परिचारिका 20,000/-
MPW 18,000/-

How To Apply For Mira Bhayandar Mahanagarpalika Notification 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करुन सादर करावे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
 • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
 • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For www.mbmc.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/xMQS2
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mbmc.gov.in/

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *