MMRCL Bharti 2023 मुंबई मेट्रो रेल भरती

MMRCL Bharti 2023 मुंबई मेट्रो रेल भरती

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) येथे “जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, फायर इन्स्पेक्टर, ज्युनियर इंजिनिअर, ज्युनियर असिस्टंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर” पदांच्या एकुण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2023 आहे.

 • पदाचे नाव –  जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, फायर इन्स्पेक्टर, ज्युनियर इंजिनिअर, ज्युनियर असिस्टंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर
 • पदसंख्या – 06 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 
  • जनरल मॅनेजर – 55 वर्षे
  • असिस्टंट मॅनेजर – 35 वर्षे
  • फायर इन्स्पेक्टर – 35 वर्षे
  • ज्युनियर इंजिनिअर –  35 वर्षे
  • ज्युनियर असिस्टंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर- 33 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 जुलै 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com

MMRCL Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
जनरल मॅनेजर 01 पद
असिस्टंट मॅनेजर 01 पद
फायर इन्स्पेक्टर 02 पद
ज्युनियर इंजिनिअर 01 पद
ज्युनियर असिस्टंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर 01 पद
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर Degree
असिस्टंट मॅनेजर Degree
फायर इन्स्पेक्टर B.Sc
ज्युनियर इंजिनिअर Diploma, Degree
ज्युनियर असिस्टंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर Graduation

Salary Details For MMRCL Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
जनरल मॅनेजर Rs. 1,20,000 – 2,80,000/-
असिस्टंट मॅनेजर Rs. 50,000 – 1,60,000/-
फायर इन्स्पेक्टर Rs. 35,280 – 67,920/-
ज्युनियर इंजिनिअर Rs. 35,280 – 67,920/-
ज्युनियर असिस्टंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर Rs. 20,160 – 35,640/-

How To Apply For Mumbai Metro Rail Corporation Limited Bharti 2023

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज 8 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना  www.mmrcl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 5. ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
 6. सरकारी क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टल पत्त्यावर विहित नमुन्यात पाठवणे आवश्यक आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For MMRCL Mumbai Bharti 2023

 1. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
 2. वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार एमएमआरसीएलकडे आहे.
 3. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/संबंधित क्षेत्रातील अनुभवावर आधारित मुलाखतीसाठी निवडले जाईल.
 4. MMRCL वैयक्तिक मुलाखतीची सूचना आणि तुमच्या अर्जासंबंधी इतर कोणतीही माहिती फक्त नोंदणीकृत ई मेल आयडीद्वारे पाठवेल.
 5. मुलाखतीसाठी आणि नियुक्तीपूर्व वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही प्रवास भत्ता/ प्रतिपूर्ती दिली जाणार नाही.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai Metro Rail Corporation Limited Vacancy 2023 – Details

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/fbfDSx
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://cutt.ly/s1UGnGk

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *