MNREGA Amravati Bharti 2023  अमरावती नोकरीची संधी

MNREGA Amravati Bharti 2023  अमरावती नोकरीची संधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अमरावती अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदाची 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.

  • पदाचे नाव – संसाधन व्यक्ती
  • पदसंख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • वयोमर्यादा – 18 – 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023 
  • अधिकृत वेबसाईट : mahaegs.maharashtra.gov.in

पद संख्या 

पदाचे नाव पद संख्या 
संसाधन व्यक्ती 100 पद

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती 8th/ 10th Class Pass

 

 

अर्ज  पद्धती

  1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023  आहे.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

निवड प्रक्रिया

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
  2. मुलाखती साठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  3. मुलखातील आवडश्याक कागदपत्रे सोबत ठेवावी.
  4. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/dvgKHVx
✅ अधिकृत वेबसाईट
mahaegs.maharashtra.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *