Nagar Parishad madhe bharti नगर परिषद मध्ये 1782 पदांची भरती

Nagar Parishad madhe bharti  नगर परिषद मध्ये 1782 पदांची भरती

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” मधील खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील 1782 रिक्त असेलेली पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच त्यासाठी सविस्तर जाहिरातआज प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेवा व संवर्ग निहाय भरती करावयाच्या पदांची संख्या व तपशीलवर इतर माहिती खालील प्रमाणे आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.

  • पदाचे नाव – गट-क (श्रेणी अ, ब आणि क )
  • पदसंख्या – 1782 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख– 20 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadma.maharashtra.gov.in
पदाचे नाव पद संख्या 
स्थापत्य अभियंता 397 पदे
विद्युत अभियंता 48 पद
संगणक अभियंता 45 पदे
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता 65 पद
लेखापाल/ लेखापरीक्षक  247 पदे
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी 579 पद
अग्निशमन अधिकारी 372 पदे
स्वच्छता निरीक्षक 35 पद

अर्ज ऑनलाईन पद्धती

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्यालिंकवरून सादर करावेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
📑निवड प्रक्रिया आणि सिल्याबस
 येथे क्लिक करा 
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/clBS7ge
📑ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/gjW5dsD (लिंक लवकरच सुरु होईल)
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahadma.maharashtra.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *