Nanded jilha vidhi seva pradhikaran tondi mulakhatiche velapatrak jahir

Nanded jilha vidhi seva pradhikaran tondi mulakhatiche velapatrak jahir

तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर

नांदेड जिल्हा न्यायालय ऑफिस असिस्टंट आणि रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 06.07.2023 आणि 07.07.2023 रोजी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी खाली दिली आहे. ज्या उमेदवारांनी DLSA नांदेड भरती 2023 साठी अर्ज केला होता ते DLSA नांदेड भरतीचे वेळापत्रक खाली तपासू शकतात

मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत नांदेड येथे लोक अभिरक्षक कार्यालयाकरीता Office Assistant Receptionist cum Data Entry Operator व Peon या पदांच्या कंत्राटी तत्वावर एक वर्षाकरीता भरती प्रकियेसंदर्भात तोंडी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी मा. जिल्हा न्यायालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असून तोंडी मुलखतीस पात्र उमेदवारांनी खालील नमुद तारीख, वेळ व ठिकाणी उपस्थित रहावे.

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *