Shasan aplydari antargat rojgar melava नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन

शासन आपल्यादारी अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन! | Nashik Job Fair 2023

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे येत्या शुक्रवारी (ता. १४) सकाळी दहाला डोंगरे वसतीगृह मैदान येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होणार आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी ही माहिती दिली. रोजगार देणाऱ्या ५० पेक्षा अधिक विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून, पाच हजारपेक्षा जास्त पदांकरिता प्रत्यक्ष मुलाखती घेणार येणार आहेत.

तसेच, भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेयर’ या ऑप्शनवर क्लिक करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी. त्यासाठी इच्छुकांनी माहितीसाठी (०२५३) २९९३३२१ या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच nashikrojgar@gmail.com या इ-मेलवर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबक रोड या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी

📑 जाहिरात https://cutt.ly/k1E4HAF
✅ ऑनलाईन नोंदणी
https://shorturl.at/bhnQR
 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 
 • पदाचे नाव – ITI, वायर हार्न, प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी, एचआर एक्झिक्युटिव्ह, विक्री प्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी/ प्रशिक्षणार्थी, मोबिलायझर, मॅनेजर, फील्ड ऑफिसर, लिपिक, टेलीफोन ऑपरेटर, टेलिफोन कर्मचारी, अधिकारी एंटर मॅनेजर, कलेक्शन ऑफिसर, प्रोडक्शन ट्रेनी, घरातील – पर्यवेक्षक, लेखापाल, वॉर्ड बॉय, लॅब केमिस्ट, सहयोगी अभियंता
 • पदसंख्या – 1779+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Diploma/ ITI/ Graduate/ Post Graduate (Read Pdf)
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – नोंदणी (Online Registration)
 • राज्य – महाराष्ट् (Maharashtra)
 • जिल्हा – नाशिक (Nashik)
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • मेळाव्याचा पत्ता – वाणी लॉन्स, कळवण, जिल्हा – नाशिक
 • रोजगार मेळाव्याची तारीख – 27 जुन 2023

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *