NGT Recruitment नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल, पुणे अंतर्गत भरती

NGT Recruitment नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल, पुणे अंतर्गत भरती

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पुणे अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – स्टेनोग्राफर
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 62 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पश्चिम विभाग खंडपीठ, नवीन प्रशासकीय इमारत, बी-विंग, पहिला मजला, कौन्सिल हॉलसमोर, कॅम्प, पुणे-४११ ००१
  • ई-मेल पत्ता – ngt-pune@gov.in.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – greentribunal.gov.in

NGT Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
स्टेनोग्राफर 01

Educational Qualification For NGT Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर Graduate in any stream from recognized University

How To Apply For NGT Notification 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/egkw7
✅ अधिकृत वेबसाईट
greentribunal.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *