NHAI Bharti भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती

NHAI Bharti भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत “महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक”पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक
  • पद संख्या – 62 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – nhai.gov.in

NHAI Bharti Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
महाव्यवस्थापक 10 पदे
उपमहाव्यवस्थापक 20 पद
व्यवस्थापक 30 पदे
कनिष्ठ हिंदी अनुवादक 02 पदे

Educational Qualification For NHAI Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक Degree in Civil Engineering
उपमहाव्यवस्थापक Degree in Civil Engineering
व्यवस्थापक Degree in Civil Engineering
कनिष्ठ हिंदी अनुवादक Masters Degree

Salary Details For National Highways Authority of India Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
महाव्यवस्थापक Rs. 1,23,100 – 2,15,900/-
उपमहाव्यवस्थापक Rs. 78,800 – 2,09,200/-
व्यवस्थापक Rs. 67,700 – 2,08,700/-
कनिष्ठ हिंदी अनुवादक Rs. 35,400 – 1,12,400/-

How To Apply For NHAI Jobs 2023

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..

National Highways Authority of India Vacancy 2023 Details

NHAI Bharti 2023

 

Important Links For NHAI Application 2023 | @  nhai.gov.in 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/shcvCX
📑 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/niK11
✅ अधिकृत वेबसाईट
nhai.gov.in

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *