NHM Ahmednagar Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान  भरती 

NHM Ahmednagar Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान  भरती 

अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभाग, १५ वा वित्त आयोगांतर्गत पदभरतीची जाहिरात विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण तपशील अहमदनगर महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर कंत्राटी वेळ वैद्यकीय अधिकारी-१२, स्टाफ नर्स -०६, एपीडब्ल्यु -०६, असे एकूण २४ पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आहे तरी इच्छुक उमेदवारांनी www.amc.gov.in या संकेतस्थळावर वरुन अर्ज डाउनलोड करुन अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे. 

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स,बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
 • पदसंख्या – 24 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – अहमदनगर
 • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2023
 • अधिकृत वेबसाईट – nagarzp.gov.in

पद संख्या 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 01 पद
स्टाफ नर्स 01 पद
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) 04 पदे

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
स्टाफ नर्स GNM
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) 12th pass

वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
स्टाफ नर्स Rs. 20,000/- per month
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) Rs. 18,000/- per month

अर्ज  पद्धती

 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
 6. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचुक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/hk689
✅ अधिकृत वेबसाईट nagarzp.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *