NHM Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) दादरा नगर हवेली भरती

NHM Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) दादरा नगर हवेली भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, दादरा & नगर हवेली & दमण आणि दिव अंतर्गत “एपिडेमियोलॉजिस्ट, कन्सल्टंट क्वालिटी अश्युरन्स दमण, सल्लागार, जिल्हा समन्वयक, स्टेट डेटा मॅनेजर, ए.एन.एम.” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नाव –  एपिडेमियोलॉजिस्ट, कन्सल्टंट क्वालिटी अॅश्युरन्स दमण, सल्लागार, जिल्हा समन्वयक, स्टेट डेटा मॅनेजर, ए.एन.एम.
  • पद संख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – डिस्पॅच विभाग, सीएचसी मोती दमण, दमण U.T. DNH आणि DD
  • मुलाखतीची तारीख – 13 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – daman.nic.in

NHM Dadra Nagar Haveli Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
एपिडेमियोलॉजिस्ट 01 पद
कन्सल्टंट क्वालिटी अॅश्युरन्स दमण 01 पद
सल्लागार 01 पद
जिल्हा समन्वयक 01 पद
स्टेट डेटा मॅनेजर 02 पदे
ए.एन.एम. 05 पदे

Educational Qualification For NHM Dadra Nagar Haveli Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एपिडेमियोलॉजिस्ट Medical Graduate
कन्सल्टंट क्वालिटी अॅश्युरन्स दमण MBBS/Dental
सल्लागार Medical Graduate/BDS/BHMS/BAMS
जिल्हा समन्वयक MBA/PG
स्टेट डेटा मॅनेजर B.E
ए.एन.एम. HSC

Salary Details For NHM Dadra Nagar Haveli Bharti 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
एपिडेमियोलॉजिस्ट 50,000/-
कन्सल्टंट क्वालिटी अॅश्युरन्स दमण 50,000/-
सल्लागार 50,000/-
जिल्हा समन्वयक 25,000/-
स्टेट डेटा मॅनेजर 18,000/-
ए.एन.एम. 15,600/-

Selection Process For NHM Daman Recruitment 2023

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता दिलेल्या वेळेत हजर राहावे.
  • आवश्यक वाटल्यास वरील-उल्लेखित पदांसाठी लेखी परीक्षा किंवा वॉक-इन मुलाखत घेण्याचा किंवा दोन्ही घेण्याचा अधिकार खाली स्वाक्षरीने राखून ठेवला आहे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For NHM Dadra Nagar Haveli Application 2023 | daman.nic.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3J5F2wh
✅ अधिकृत वेबसाईट
daman.nic.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *