NHM Dhule Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अतंर्गत भरती

NHM Dhule Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अतंर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत “ऑडिओलॉजिस्ट, पॅरामेडिक श्रवण प्रशिक्षक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – ऑडिओलॉजिस्ट, पॅरामेडिक श्रवण प्रशिक्षक
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – धुळे
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्ष
    • मागासवर्ग – ४३ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट : dhule.gov.in 

NHM Dhule Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
ऑडिओलॉजिस्ट 01
पॅरामेडिक श्रवण प्रशिक्षक 01

Educational Qualification For NHM Dhule Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑडिओलॉजिस्ट Degree in Audiology
पॅरामेडिक श्रवण प्रशिक्षक Relevant bachelorate degree

Salary Details For NHM Dhule Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ऑडिओलॉजिस्ट रु.२५,०००/-
पॅरामेडिक श्रवण प्रशिक्षक रु.२५,०००/-

NHM Dhule Application 2023 – Important Documents 

  • क्षैक्षणीक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे २ फोटो
  • शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • पोलिस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला

How To Apply For NHM Dhule Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज 10 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For dhule.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/hCDN5
✅ अधिकृत वेबसाईट
dhule.gov.in 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *