NHM Maharashtra Bharti NHM महाराष्ट्र भरती

NHM Maharashtra Bharti NHM महाराष्ट्र भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजुर कंत्राटी पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरीता तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यतिरिक्त राष्ट्रीय आयुष अभियान व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण या कार्यक्रमांमधील 340 रिक्त पदांची जाहिरात www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

 • पदाचे नाव – राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, राज्य लेखा आणि वित्त व्यवस्थापक, गैर-वैद्यकीय सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता आणि इतर
 • पदसंख्या – 340 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • खुला प्रवर्ग – 300/-
  • राखीव प्रवर्ग – 200/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट –  www.arogya.maharashtra.gov.in

Educational Qualification For NHM Maharashtra Recruitment 2023

Education qualifications & Eligibility criteria details are given in following table. Just go through all details and apply from the Application Form link given below. Also we request you to go through the Official PDF advertisement published by the NHM Health department of Maharashtra where your will find all respective details about each post.

How To Apply For Maharashtra National Health Mission Recruitment 2023

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवार https://nhmrecruitment.maha-arogya.com/ या लिंक वरून अर्ज करू शकतात.
 • देय तारखेला प्राप्त झालेले अपूर्ण/चुकीचे ऑनलाइन अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

 

📑 PDF जाहिरात
shorturl.at/DET04
👉 ऑनलाईन अर्ज करा shorturl.at/jL248
✅ अधिकृत वेबसाईट
www.bharatpetroleum.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *