NHM Nagpur Bharti NHM नागपूर अंतर्गत भरती

NHM Nagpur Bharti NHM नागपूर अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर अंतर्गत “विशेषतज्ज्ञ” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – विशेषतज्ज्ञ
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपुर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
  • मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, नागपूर
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/

NHM Nagpur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
स्त्रीरोग तज्ज्ञ 01
बालरोगतज्ञ 01
भूलतज्ज्ञ 01

Educational Qualification For NHM Nagpur Specialists Notification 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोग तज्ज्ञ M.S. (Ob&Gy), DGO
बालरोगतज्ञ M.D. (Ped)/ M.B.B.S., D.C.H
भूलतज्ज्ञ M.D. (Anes./DA)

Salary Details For National Health Mission Nagpur Application 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्त्रीरोग तज्ज्ञ 1,00,000/-
बालरोगतज्ञ 1,00,000/-
भूलतज्ज्ञ 1,00,000/-

National Health Mission Nagpur Recruitment 2023  – Important Documents 

  • पदवी /पदविका प्रमाणपत्रे
  • गुणपत्रिका (सर्व)
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  • स्पेशालिस्ट पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

How To Apply For NHM Nagpur Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.nagpurzp.com Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/apQW6
✅ अधिकृत वेबसाईट https://www.nagpurzp.com/

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *